नगीनदास खांडवाला महाविद्यालय मालाड आयोजित १७ वी आंतर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यात शंकर नारायण कॉलेज भाईंदर संघाने प्रथम पारितोषिक पारितोषिक पटकावले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा मान शंकर नारायण कॉलेजच्या हितेश म्हात्रे ह्यांनी मिळवला



